Posts

Showing posts from April, 2026

लहान मुले आणि आई वडील/Lahan mul ani aaibaba

 आजकाल च्या धक्का धक्की च्या जीवनात लाजन मुलांचे बालपण हे धोक्यात आलेले आहे. ह्या लेख च्या माध्यमातून तुम्हाला समजेल, ह्या एका वाक्यात खूप मोठा रहस्य दडलेला आहे हे समजून घ्या  आजच्या समाजामध्ये लहान मुलांवर खूप अन्याय होत आहे, आणि तो अन्याय ती लहान मुले सहन करत चालेले आहे , आपल्यावर अन्याय होत आहे , आपला संगोपन नोट होत नाही , अप्याला मैदान नाही खेळायला, आपल्याला , मित्र नाही , आपल्याला नीट आहार नाही, हे त्यांना कळत नाही किंवा कोणी सांगत ही नाही. आणि हा अन्याय ते गपचुप सहन करतात, ह्या निरागस , गोंडस, निष्पाप , जीवाला ,का इतका अन्याय सहन करावा लागतो , कोण आहे जिम्मेदार, समाज, आई बाबा, धर्म, जात, गरिबी, भाषा , श्रीमंती, वाढते compition की आणखी काही.  आजच्या ह्या युगात लहान मुलांचे जे शोषण होत आहे ह्या वर हा लेख आहे,  मूळ जन्माला आला रे आला तेव्हापासून २ ते अडिज वर्षा पर्यंत त्याल स्वातंत्र्य असते, त्या नंतर त्याची कसरत ला सुरुवात होते, ती म्हणजे play group , नंतर नर्सरी आणि मग ज्युनियर केजी , सिनियर kg , गणवेश आणि पाठीवरती दफ्तर, घेवून लहान लेकरू चालला शाळेत, काय समजतो ...